Sunflower Sowing: खानदेशात सूर्यफूल पिकाची पेरणी सुरू
Sunflower Farming: कमी कालावधी व बऱ्यापैकी दर मिळवून देणारे सूर्यफूल पिकाची पेरणी यंदा खानदेशात सुमारे १२०० हेक्टरवर झाली आहे. गेले चार-पाच वर्षे अपवाद वगळता पेरणी होत नव्हती. यंदा पेरणी तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक होईल.