Panand Road Development: पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार करा; सुनेत्रा पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
DCM Sunetra Pawar: मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची योजना असून, तिची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा. या योजनेच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.