Beed DPDP Meeting: शिक्षण, आरोग्य, मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी नियोजन करा
Sunetra Pawar: बीड जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) अंतर्गत नियोजन करताना शिक्षण, आरोग्य आणि मानव विकासाशी संबंधित विभागांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा.
Sunetra Pawar Stresses Better Development PlanningAgrowon