Summer Sowing: तीन जिल्ह्यांत ३६ हजार ५४७ हेक्टरवर उन्हाळी पेरणी
Summer Crop Area: छत्रपती संभाजीनगर विभागातील तिन्ही जिल्ह्यांत उन्हाळी पिकाखालील सरासरी क्षेत्र ५३ हजार ३७३.९७ हेक्टर असून, आजपर्यंत ३६ हजार ५४७.१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
Summer Sowing Reaches 68% Across Three Districts of MarathwadaAgrowon