Summer Mung: उन्हाळी मुगाची लागवड देतेय आर्थिक आधार
Mung Cultivation: मूग पिकामुळे जमिनीचा पोत सुधारतो, तसेच जमिनीत नत्राचे प्रमाण वाढते. योग्य हवामान, जमीन, वेळेवर पेरणी आणि बीजप्रक्रिया केल्यास उन्हाळी मुगातून कमी खर्चात चांगले निश्चित उत्पादन मिळू शकते.