Summer Crop Area: खरिपातील अपुऱ्या उत्पादनामुळे बाजारात मुगाचा तुटवडा कायम असून दरही स्थिर आहेत. या पार्श्वभूमीवर विविध संस्था आणि कृषी यंत्रणांनी उन्हाळ मूग पेरणीसाठी राबविलेल्या अभियानाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Farmers Respond Positively to Summer Moong Sowing in KhandeshAgrowon