Banana Crop Management: वाढत्या उन्हापासून केळी बागेचे संरक्षण
Banana Crop Summer Management: महाराष्ट्रातील उष्ण व कडक उन्हाळा (मार्च ते मे) लक्षात घेता, केळी बागेचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक ठरते. योग्य काळजी घेतल्यास उत्पादनात घट टाळता येते आणि झाडांची वाढ निरोगी व जोमदार राहते.
Summer care tips for banana plantation IndiaAgrowon