Drinking Water Shortage: उन्हाच्या चटक्याने पाण्याची मागणी वाढली
Summer Heat Impact: फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा पारा वाढू लागल्याने जिल्ह्यातील पाण्याची मागणी वाढू लागली आहे. गेल्या तीन महिन्यांत सुमारे ६३ टीएमसी पाण्याचा वापर झाला असून सध्या १३९.४२ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
Heatwave impact on drinking water supply in MaharashtraAgrowon