Summer Groundnut Sowing: उन्हाळी भुईमुगाची पावणेअकरा हजार हेक्टरवर पेरणी
Farming Update: उन्हाळी हंगाम २०२६ मध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. २०) पर्यंत भुईमुगाची १० हजार ८०२ हेक्टरवर पेरणी झाली असून पाथरी, सोनपेठ, हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ ५ तालुक्यांमध्ये भुईमुगाचा सरासरीपेक्षा जास्त पेरा झाला आहे.
summer groundnut sowing area Parbhani Hingoli 2026Agrowon