Farm Worker Issue: सुलतानपुरात विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू
Electrical Accident: आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे घोडनदीपात्रात शेतीपंपाची मोटार बसविताना विजेचा धक्का लागून विलास विठ्ठल केदारी (वय ३५) या मजुराचा मृत्यू झाला.
Labourer Dies of Electric Shock During Farm Pump InstallationAgrowon