Sulkud Village Success Story: भातशेतीत मिळविली सुळकुड गावाने ओळख
Paddy Farming: कोल्हापूर जिल्ह्यातील सुळकुड (ता. कागल) या गावाने उसापाठापोठा भातशेतीत आपली ओळख तयार केली आहे. सामूहिक नियोजन, शास्त्रीय व्यवस्थापनावर भर देत येथील शेतकऱ्यांनी भाताची उत्पादकता वाढवली आहे.
Sulkud Village Sets an Example in Rice FarmingAgrowon