Irrigation Project: सुकळी-नंदापूर येथील संग्राहक तलावासाठी जमीन दिलेल्या ५४ शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित सानुग्रह अनुदान अखेर मार्गी लागले आहे. या शेतकऱ्यांसाठी २ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी अकोला पाटबंधारे विभागाला प्राप्त झाला आहे.
Pending Compensation Grant for Sukli-Nandapur Farmers Gets FundingAgrowon