Lonar Lake Water Level: लोणारच्या वाढत्या पाणीपातळीवर उपाय सांगा
Court Notice to State Government: लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीसंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे. यावर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.