Sugarcane Workers Safety: बिबट हल्ल्यांमुळे ऊस तोड कामगारांच्या वस्त्या शेतात नको; साखर आयुक्तालयाची भूमिका

Notice Sugar Commissionerate: राज्याचा ऊस गाळप हंगाम लवकरच सुरू होणार असून बिबट हल्ले टाळण्यासाठी ऊस तोडणी कामगारांच्या वस्त्या शेताऐवजी सुरक्षित जागी उभारण्याची दक्षता घ्या, अशा सूचना साखर आयुक्तालयाने साखर कारखान्यांना केली आहे.
Leopard attack prevention for sugarcane workers
sugarcane workers safety guidelines Maharashtra 2026Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com