Sugarcane Workers Rights Campaign: ऊस तोडणी कामगारांच्या हक्कासाठी अभियान सुरू
Worker Protection: राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढविणे तसेच त्यांच्यापर्यंत मदत व सेवा पोहोचविण्यासाठी राज्य सरकार, साखर उद्योग व ‘बोनसुक्रो’ यांनी राज्यात संयुक्तपणे ‘सुरक्षित ऊस अभियान’ सुरू केले आहे.
Campaign launched for Sugarcane workers rights in MaharashtraAgrowon