Sugarcane Weight Loss Issue: उसाचे वजन घटतेय; कारखाने बंद पाडू नका; साखर संघाचे राजू शेट्टी यांना विनंती पत्र
Sugar Factory Association Demands: पावसाअभावी ऊस वाळत असून, त्याचे वजन दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी साखर कारखाने बंद पाडू नयेत.
Sugar industry requests continued sugarcane crushing operationsAgrowon