Sugar Factory: ऊस काटामारी रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठीत
Maharashtra Sugar Industry News: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. याबाबत 'वैध मापनशास्त्र' विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे.