Sugar Industry: साखर कारखान्यांवर डिजिटल वजन काटे बसवा
Sugarcane farmers weighing system update: राज्यातील साखर कारखान्यांमध्ये उसाच्या वजनात होत असलेल्या कथित ‘काटामारी’ व रिकव्हरीतील गैरप्रकारांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
sugarcane weighing fraud in sugar mills MaharashtraAgrowon