Sugarcane Transport Rule: ऊस वाहतूकदारांकडून नियमांना तिलांजली
Transport Issues: बावडा-नरसिंहपूर रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर परावर्तक (रिफ्लेक्टर) नसल्यामुळे रात्रीच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोलिस व परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता अपघातांचा सापळा ठरत आहे.