Sugarcane Transport : रिफ्लेक्टर नसेल तर ऊस वाहतूक बंद
Reflector Mandatory RTO : सोलापूर यंदाच्या २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामात रस्ते अपघात रोखण्यासाठी साखर आयुक्तालयाने कठोर पावले उचलली आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टर-ट्रेलर, ट्रक, बैलगाडी तसेच अंगद-जुगाड वाहनांवर रिफ्लेक्टर बोर्ड आणि रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Sugarcane transport accident statistics and safety solutionsagrowon