Water Scarcity: महापुराच्या भूमीवर ऊस तहानला; कोल्हापूरच्या पूर्व भागात टंचाईचे चटके
Irrigation Crisis: यंदा या महापुराच्या पट्ट्यात अगदी विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या भागात पाण्याचा अतिरेक ही समस्या असते, त्याच भागात आज शेतीसाठी पाण्याचा थेंबही दुर्मीळ बनत आहे.
Sugarcane crop affected by water scarcity in KolhapurAgrowon