Farmer Initiative: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे वजन आणि रिकव्हरी एकाच ठिकाणी समजावी, तसेच साखर उद्योगात पारदर्शकता यावी, यासाठी शेतकरी वजनकाट्यावर ऊस रिकव्हरी मोजणारी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.
First Sugarcane Recovery Lab Planned in MaharashtraAgrowon