Sugarcane Rate: ऊसदरावर तोडगा नाही, पहिली उचल ४,५०० रुपये द्या, राजू शेट्टींची मागणी
Raju Shetti: कोल्हापुरात ऊसदर प्रश्नावर झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. राजू शेट्टींनी उसाला प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी करत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला.