Sugarcane Price Issue: अहिल्यानगर जिल्ह्यात कारखान्यांचा दर अमान्य
Sugarcane Farmers Protest: जाहीर केलेला दर अमान्य करत कोल्हापूरच्या धर्तीवर दर देण्याच्या मागणीसाठी शिवसेना शेतकरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कारखानदारांचे पुतळे जाळून निषेध केला.
Protest against sugar factories over sugarcane payment ratesAgrowon