Agrowon Sanvad: पंचसूत्री तंत्र अवलंबल्यास ऊस उत्पादनात वाढ
Farmer Advice: शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी ‘पंचसूत्री तंत्र’ अवलंबल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य आहे. त्यासाठी माती परिक्षणापासून खत व्यवस्थापनापर्यंतच्या सर्व टप्प्यांचे व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे.