Sugarcane Protest : कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात ऊसदराचे आंदोलन पेटले; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक!

Farmers Agitation : कोल्हापूर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी (ता. ५) सायंकाळी सातच्या सुमारास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू झाली.
Sugarcane Protest
Sugar factory crushing strike western Maharashtraagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...