Sugarcane Price Protest: कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले, अपेक्षित दर नाही अन् काटामारी, यड्रावकरांच्या कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली
Kolhapur news: अपेक्षित दर दिल्याशिवाय गाळप करु देणार नाही, अशी भूमिका घेत 'आंदोलन अंकुश' संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिपरी (ता. शिरोळ) येथील यड्रावकर इंडस्ट्रीजच्या कारखान्यांसमोर आंदोलन सुरु केले आहे
ऊसदर प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिस अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.(Agrowon)