Kolhapur Sugarcane Price Protest: ऊसदरासाठीचं आंदोलन चिघळलं, 'स्वाभिमानी'नं ओलम कारखाना बंद पाडला, ३,४०० रूपये दर मान्य नाही
FRP issue Swabhimani Shetkari Sanghatana agitation: आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील पाच कारखान्यांनी उसाला दिलेला प्रतिटन ३,४०० रूपये मान्य नसल्याची भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.