Sugarcane Rates : खानदेशात उसाला चांगल्या दरांची अपेक्षा
Sugarcane FRP rate Maharashtra: नंदुरबार खानदेशात उसाची लागवड स्थिर आहे. साखरेचे दर वधारले असून, यंदा उसाला उत्पादन खर्चानुसार किंवा साडेचार हजार रुपये प्रतिटन दर मिळावा, अशी अपेक्षा ऊस उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.
Sugarcane Farmers Keep Eyes on Higher Price AnnouncementsAgrowon