Sugarcane Price Issue : सांगली जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सुटणार का?
Sugarcane Price: जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कारखानदारांनी पाच दिवसांची मुदत मागितली होती. दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखानदार बुधवारी (ता. १२) दराचा तिढा सोडविण्यासाठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.