Sugarcane Price Demand: उसाला प्रति टन पहिली उचल ४५०० रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीवर मंगळवारी (ता. ३) स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. मागणी मान्य होईपर्यंत माघार नाही, असा ठाम निर्धार करत संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर बारा वाजल्यापासून बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले.
Sugarcane farmers protest for higher prices in MaharashtraAgrowon