Sugarcane Nursery Losses: ऊस रोपवाटिकांचे अर्थचक्र कोलमडले; दुष्काळाचा दणका; रोपविक्री एक लाखावरून थेट २० हजारांवर
Financial Crisis: पावसाने ओढ दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील ऊस रोपवाटिका आर्थिक संकटात आल्या आहेत. एकेकाळी दिवसाला हजारो रोपांची विक्री करणाऱ्या रोपवाटिकांवर आता ग्राहकांची वाट पाहण्याची वेळ आली.
Sugarcane nursery business affected by drought in MaharashtraAgrowon