Sugarcane Farmers : ऊस दर आंदोलनाचा धसका: सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊस तोड बंद
Farmers Protest : सांगली उसाला प्रति टन ४५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाक्यावर आंदोलन सुरू आहे.
Sugarcane harvesting stopped in Sangli due to protestAgrowon