Sugarcane Harvesting: कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणीला आली गती
Farmer Protest Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दर देण्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर कारखान्यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अपेक्षित दर दिल्याने या संघटनेच्या आंदोलनाची धार आता कमी झाली.