Sugarcane Cutting Delayed: ऊस तोडणी दोन महिने उशिराने सुरू
Sugarcane Farmers Issues: दोन्ही जिल्ह्यांत साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात उसाची तोडणी लागवड तारखेच्या दोन महिने उशिराने होत आहे. दीड ते दोन महिने उशिराने तोडणी होत असल्याने उसाच्या पिकांची वाढ होऊन त्याला उंच तुरे फुटले आहेत.