Sugarcane Worker Issue: ऊस तोडणी कामगारांना फरक न दिल्यास संप
Union Demand: ऊसतोडणी मजुरांचा फरक द्यावा आणि तीन वर्षांपासून बंद असलेली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊस तोड मजूर विमा योजना सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने केली आहे.