Sugarcane FRP: साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना; कर्जाच्या रकमेतून थकीत एफआरपी देणे बंधनकारक, काय आहेत निकष?
Sugar Factory Soft Loan Scheme: सरकारने ऊस शेतकरी आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी सॉफ्ट लोन योजना आणली असून, याअंतर्गत मंजूर कर्जाच्या रकमेतून थकीत एफआरपी देणे बंधनकारक आहे.