Sugarcane FRP Challenges: ‘एफआरपी’चे फसवे गणित

Sugarcane Farmer Update: कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीवरून केंद्र सरकारने ५ मे २०२६ रोजी १०.२५ टक्के उताऱ्यावर टनाला ३,६५० रुपये, एफआरपी जाहीर केली. हा दर शेतकऱ्याला खर्चावर १००.५ टक्के नफा देतो, असा सरकारचा दावा आहे. मात्र तो दावा पूर्णपणे फसवा आहे.
Maharashtra sugarcane farmers demand fair FRP rates
Sugarcane FRP rate 3650 per tonne in 2026Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...