Sugarcane Season : ऊसदरासह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
Farmers Protest : राज्यभरात साखर कारखाने उसाला चांगला दर देत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील काही कारखाने मात्र पुरेसा दर देत नाहीत. पहिला हप्ता दिला असला तरी दुसरा हप्ता अद्याप शिल्लक आहे.