Farmers Protest : ऊस दराचा भडका: उसाच्या पहिल्या उचलसाठी सोलापुरात आज शेतकरी संघटनांचे मोठे शक्तिप्रदर्शन!

Sugarcane Price : मोहोळ उसाला प्रतिटन पहिली उचल निश्चित करून मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १६) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या शक्तिप्रदर्शनाने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी गावोगावी बैठका आणि मोबाईल संदेशांद्वारे जनजागृती सुरू असून, शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली.
Farmers Protest
per tonne sugarcane rate demanded by farmers in solapur maharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...