Sugarcane Farmers Protest: ऊसदराच्या आंदोलनामुळे पुणे- बंगळूर महामार्ग २४ तास ठप्प, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
Pune Bengaluru Highway Blocked: राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांचे गेल्या २४ तासांपासून पुणे- बंगळूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
Sugarcane Farmers Protest; Pune Bengaluru Highway Blocked.(Agrowon)