Sugarcane Farmers Protest: ओंकार साखर कारखान्यासमोर थकीत ऊस बिलासाठी आंदोलन
Pending Cane Bills Demands: थकीत ऊस बिल, ऊसतोडणी आणि वाहतूक ठेकेदारांची देयके तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन मिळावे या मागण्यांसाठी ओंकार साखर कारखान्यासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
Protest for pending cane bills at Omkar Sugar FactoryAgrowon