Pune Bengaluru highway blocked: महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो ऊस उत्पादकांनी मंगळवारी (ता. १३) कोगनोळी टोलनाक्यावर पुणे-बंगळूर महामार्ग बेमुदत अडवून धरला. सकाळी अकरा वाजल्यापासून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली.
Sugarcane growers demand subsidy from central governmentAgrowon