Sugarcane FRP : ‘कोल्हापूर पॅटर्न’नुसार ऊसदर जाहीर करा; शेतकरी संघटनांची मागणी, कारखानदारांचे लक्ष निर्णयाकडे

Sugarcane Price : सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दोन दिवसांत ‘कोल्हापूर पॅटर्न’प्रमाणे ऊसदर जाहीर करावा, अन्यथा कारखानानिहाय बेमुदत ऊस वाहतूक रोखण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
Sugarcane FRP
farmer unions warn sugar factories over kolhapur pattern sugarcane priceAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...