Sugarcane FRP Issue: ‘एफआरपी’ चे ६५० कोटी अडकल्याने शेतकरी संकटात
650 Crore Pending FRP Dues: महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामातील ‘एफआरपी’चे सुमारे ६५० कोटी रुपये थकीत आहेत. त्यातच मार्चअखेर पीककर्जाच्या परतफेडीची मुदत जवळ आली असताना, हातात पैसे नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.
₹650 Crore FRP Dues Pending, Sugarcane Farmers in CrisisAgrowon