Sugarcane Free Weighing Scale: उसाच्या अचूक वजनासाठी मोफत वजनकाट्यांची सुविधा

Sugarcane Weight: उसाच्या अचूक वजनातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे आणि उसाच्या वजनातील संभाव्य तफावत टाळता यावी, यासाठी औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने परिसरात तीन ठिकाणी मोफत वजनकाट्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Sugarcane Free Weighing Scale
Free Weighing Scale Facility for Sugarcane Farmers at Three LocationsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...