Sugarcane SAP : शेतकऱ्यांची लूट थांबवा; उत्पादन खर्च आधारित ‘एसएपी’ सुरू करा
Sugarcane Farming : कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेती वाचवण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा आणि देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करावी, असेही ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले.