Sugarcane Cutting Workers: ऊस तोड कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या
Farmer Issues: ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी अंबड महसूल उपविभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत ऊसतोड कामगार समस्या निराकरण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
Collector Ashima Mittal Interacts with Sugarcane Workers, Students and FarmersAgrowon