Sugarcane Cultivation: सांगली जिल्ह्यात ८८ हजार हेक्टरवर उसाची लागवड
Farmer Updates: सांगली जिल्ह्यात आडसाली, पूर्वहंगाम या दोन्ही हंगामांतील ऊस लागवड आटोपली आहे. सुरू हंगामातील ऊस लागवड शेतकरी करत आहे. सद्यःस्थितीला ८८ हजार २८२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे.