Sugarcane Cultivation: सांगली जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवर उसाची लागवड
Crop Update: मेपासून सुरू झालेल्या अनियमित पावसामुळे सांगली जिल्ह्यात आडसाली उसाच्या लागवडीला अडथळे आले. तरीही शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तब्बल ३३ हजार ३१० हेक्टरवर ऊस लागवड पूर्ण झाली आहे.